१०वी' इयत्तेच्या आठवणींना उजाळा | '१०वी' Poster Out | Marathi Movie 2019
2019-01-09 33 Dailymotion
१० वीच्या परीक्षेला मुलांच्या आयुष्यातील पहिला मैलाचा दगड समजला जाते. याच १० वीच्या परीक्षेवर चौफेर भाष्य करणारा एक मराठी चित्रपट येऊ घातलाय ज्याचे नावदेखील आहे ‘१० वी. Watch poster out of this movie only on Rajshri Marathi.